अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
उदाहरणे :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
समानार्थी : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
अर्थ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
उदाहरणे :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
समानार्थी : फसणे
अडकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adkane samanarthi shabd in Marathi.